You Can Heal your life I Positive Thoughts I Author Louise L Hay I सकारात्मक विचार.

You Can Heal your life

Positive Thougths


You Can Heal your life by Louise L Hay (८ ओक्टोम्बर १९२६ ते ३० ऑगस्ट २०१७) कॅलिफोर्निया मध्ये असणारी तीने आपल्या सकारात्मक विचारांनी स्वतःला कॅन्सर मुक्त तर केलाच आणि स्वतःची अनुभव पुस्कात नमूद करून कित्येक जणांचे आयुष्य आजारमुक्त केला You can Heal your Life ह्या पुस्कात द्वारे तीने स्वतःचा आयुष्य बदल आणि स्वतःच्या पुस्क्तक द्वारे जगासमोर सकारात्मक आदर्श याःपुस्क्तक द्वारे louise चा म्हण आहे जे कोणी लहान पानापासून आपल्या घराची जवाबदारी स्वीकारली आहे त्याला पाठीच्या दुखण्या ला सामोरे जावा लागला आहे .आपण कित्येक वर्ष आपल्या मनात राग देवतो भीती ठेवतो त्याचा परिणाम आपल्या आजारांना सामोरे जावा लागते..आपण फक्त आपल्या विचरांच्या आधारे आपण सगळे जण स्वतःला निरोगी देवू शकतो. तिच्या पुस्तका द्वारे आपल्या या सांगते You can Heal your Lifeआजचा कॉर्पोरेट दुनियेत स्ट्रेस हा सर्वात मोट रोग झ्हाला आहे तरुण लोकं मध्ये . बरेच लॉग कामच प्रेमसुरे, फॅमिली चा प्रेमसुरे व काही इतर गोष्टी मुले स्ट्रेस मध्ये जगात आहे. स्ट्रेस हा असा रोग आहे जो ना बोलता आपल्या शरीरात बरेच रोग निर्मण करतो. भारताचा तरुण लोकसंख्या बीपी, high शुगर आशय Positive राहणं शक्य होत नाही .Science नुसार आता हें मान्य करण्यात आला आहे कि आपण positive राहून आपला life सुंदर करू शकतो .रोजचा धकाधकी च्या आयुष्यात competition च्या जगात खूप गोष्टी करणं कठीण झालं आहे .आयुष्यात किती हि संघर्ष आला तरी ना खचून जात त्या आले ल्या प्रसंगा ला कसा सामना करायचा .वयाच्या 40 वर्षीं कॅन्सर ने ग्रस्त असलेली Louise Hey .अतिशय वाईट परिस्तिति बालपण गेला सावत्र वडिलांचा त्रास आवेहलानं सामोरे जाऊन वयाच्या 16 वर्षी घर सोडल तिच्या साठी खूप सोपा होत depresstion मध्ये जाणं पण तिने त्या परिस्तीत मात करून स्वतःला तर कॅन्सर मुक्त केलाच पण तिच्या पुस्तका द्वारे तिने किती लोकांचे आयुष्य विचार करण्याचे pattern change केलं.फक्त positive thoughts चा विचार करून आपण सगळे जण हें आयुष्य सुंदर करू शकतो. सतत सकारत्मक विचार करणं हे Louise Hay ने आपल्या कडे बदलून सांगितलं आहे. Louise hey कॅलिफोर्निया मध्ये राहणारी सुप्रसिद्ध लेखिका आपल्या ला सकारात्मक दृष्टी कोना बदलते .सकारात्मक विचार करून आपण आपले कोणत्याही समस्या सोडवू शकतो.Louise hay च्या पुस्तका द्वारे आपल्या ला ती affirmation बोलायला सांगते.सकारत्मक विचारणांनी आत्मवीश्वास वाढतो .त्यामुळे तुम्ही उर्जावान बनतं.जर एकादी व्यक्ती आजारी असेल आणि जर तिने विश्वास करून असं समजलं.Science ने आज हें साध्य करून.

याःपुस्क्तक द्वारे louise चा म्हण आहे जे कोणी लहान पानापासून आपल्या घराची जवाबदारी स्वीकारली आहे त्याला पाठीच्या दुखण्या ला सामोरे जावा लागला आहे .आपण कित्येक वर्ष आपल्या मनात राग देवतो भीती ठेवतो त्याचा परिणाम आपल्या आजारांना सामोरे जावा लागते.

दाखवला आहे कि आपण फक्त पॉसिटीव्ह thoughts वापरून आपला आयुष्य सुखकर करू शकतो.आपण विचार करून आपला आयुष्य कसा वेगळं करू शकतो तर ते असा कि मनात सतत विचार करायचा आपल्या साठी हि गोष्ट आपल्या हितासाठी होता आहे.Louise च्या माण्यानुसार “आपण ह्या जगात स्वतःवर प्रेम करण्यासाठी जन्म घेतला आहे आणि दुसऱ्यानं वर प्रेम करण्यासाठी”.तिने आपला संपुर्ण आयुष्य लोकांना मदत करण्यासाठी व्यतीत केलं.१०१ विचार तिने आपलय ला तिचा पुस्कात दिले आहे.त्यातले हेय १० विचार मी तुम्हाला सांगणार आहे.


१)आयुष्य आपल्या वर प्रेम करत I Life loves you .
२)प्रत्येक आपले विचार आपलं आयुष्य creat करत I every thoughts we creating our future .
३)मी सकारात्मक आहे I I am in the process of Positive चांगेस.
४)मी स्वतःला सुरक्षित पाहते I It is safe to look within.
५)मी स्वतःला माफ केलं आणि मुक्त केलं I I forgive myself and set myself free.
६)जर मी माझा आयुषला हो म्हटलं तर माझ आयुष्य सुद्धा मला हो म्हणेल.I As I say
yes to life, life says yes to me.
७)जर मी स्वतःला माफ करू शकते तर दुसर्यांना पण माफ करू शकते .I As I forgive myself, it becomes easier to forgive others.
८)मी चमत्कार ना आमंत्रण देते I I welcome miracles into my life.
९)माझे आनंदी विचार नि मी निरोगी राहते.I My happy thoughts help create my healthy body.
१०)भूतकाळ संपला आहे I The past is over.

११)मला माझ्या शरीरात, मनात, आणि आत्म्यात प्रेम करण्याची क्षमता आहे।
(I have the ability to love myself in body, mind, and soul.)
१२)मला माझ्या शरीरात, मनात, आणि आत्म्यात प्रेम करण्याची क्षमता आहे।
(I have the ability to love myself in body, mind, and soul.)
१३)माझ्या आत्म्याला आणि माझ्या जीवनाला स्वतंत्रता आणि आनंद मिळतात।
(My soul and my life experience freedom and joy.)
१४)मी स्वतःच्या स्वप्नांसाठी प्रतिसाद देत आहे, आणि माझ्या जीवनात साकारता करते।
(I respond to my dreams and manifest them in my life.)
१५)मला माझ्या शरीरात, मनात, आणि आत्म्यात प्रेम करण्याची क्षमता आहे।
(I have the ability to love myself in body, mind, and soul.)

आपण हि वाक्य सतत बोलत राहिला तर हळू हळू आपल्या आयुष्यात बदल होतात ब्रह्माण्ड याः वाक्य प्रमाणे आपल्या जीवनात बदल होतात.

You-Can-Heal-your-Life

२७ पुस्तकाची Louise Hay लेखिका आहे आणि २६ भाषां मध्ये तिचे पुस्क्तक वेगळ्या अनुवादित केलं आहे.You Can Heal your life पुस्तक द्वारे आपल्या Louise आपल्या आयुष्याचा महत्व सांगते.स्वतःची मदत मिळून घेण्यसाठी आपल्या ला हेय पुस्तक उपयोगी पडते .
Postive thoughts Quotes .

  • “Sometimes, when things are falling apart, they may actually be falling into place.” — Unknown
  • “Happiness is not by chance but by choice.” — Jim रोहन
  • “Great things happen to those who don’t stop believing, trying, learning, and being grateful.” ― Roy T. Bennett
  • “My purpose: to lift your spirit and to motivate you.” — Mavis Staples
  • “Friends are the family we choose.” — Jennifer अनीस्टोन
  • “Those who don’t believe in magic will never find it.” –Roald Dahl, The Minpins
  • “If it wasn’t hard, everyone would do it. It’s the hard that makes it great.” —Tom Hanks
  • “You are your best thing.” -Maya Angelou
    Hay हे मानते की, मन, शरीर, आणि आत्मा यांचं संबंध होतं आणि उपचार प्रक्रियेमध्ये. त्यांनी मानलं की, असं अनिसंधेच्या भावना आणि नकारात्मक विचार प्रकाराच्या शारीरिक रोगांची रूपांतरे होऊ शकतात आणि ह्या अनिसंधेच्या भावनांना स्वतंत्रतेने, क्षमाशीलतेने, आणि सकारात्मक अभिवादनांनी संबोधित करून शारीरिक आरोग्यासाठी परिष्कृती करण्याची शिक्षा दिली.स्वतःप्रेमाद्वारे उपचार: Louise Hay यांच्या शिक्षणांचा केंद्रीय असलं, स्वतःप्रेम ही उपचार आणि व्यक्तिमत्व विकासासाठी मौल्यांकन करणारी प्रक्रिया आहे. त्यांनी मानलं की, स्वतःला अट्टाण्यासं, नकारात्मक स्वतंत्रचिंतन व व्याकुलतेमुळे स्वतंत्रता व संपूर्ण आरोग्याच्या कोणत्याही माध्यमांवर लक्ष घालून आपलं आयुष्य बदलू शकतो .

आयुष्यात आले ले प्रसंग आपल्या ला नेहमी शिकवत असतात त्या प्रसंगांना खचून ना जाता आपल्या साकारात्मतकात विचारांनी आप स्वतःला प्रत्येक वेळी त्या गोष्टीवर काम कारण गरजेचं आहे.Louise L Hay तिच्या पुस्तकाद्वारे आपल्या ला खूप काही सांगून जाते .स्वतःवर प्रेम कारण सकारात्मक दुष्टी कोण देवणे.वाईट प्रसंगानं खचून ना जाता स्वतःवर प्रेम करणं त्या प्रसंगाचा सामना करणं.जेव्हा आपण सकारात्मक ता टेवाह्तो त्या वेळी येऊ ब्रामाड अश्या चमत्कारी गोष्ट्टी आपल्या आयुष्यात वाहिला सुरवात होते.ज्या गोष्टी आपल्या साठी असा उपयोग होतो.आयुष्यात आले ले प्रसंग आपल्या ला नेहमी शिकवत असतात त्या प्रसंगांना खचून ना जाता आपल्या साकारात्मतकात विचारांनी आप स्वतःला प्रत्येक वेळी त्या गोष्टीवर काम कारण गरजेचं आहे.Louise L Hay तिच्या पुस्तकाद्वारे आपल्या ला खूप काही सांगून जाते .स्वतःवर प्रेम कारण सकारात्मक दुष्टी कोण देवणे.वाईट प्रसंगानं खचून ना जाता स्वतःवर प्रेम करणं त्या प्रसंगाचा सामना करणं.जेव्हा आपण सकारात्मक ता टेवाह्तो त्या वेळी येऊ ब्रामाड अश्या चमत्कारी गोष्ट्टी आपल्या आयुष्यात वाहिला सुरवात होते.ज्या गोष्टी आपल्या साठी असा उपयोग होतो.

You can heal your life

If You want to read this book please used this link

https://amzn.in/d/0f9NiwFT

Leave a Comment