“You Are the Placebo” in marathi Author Dr Joe Dispenza :I “यौ अरे थे प्लासिब ” लेखक डॉक्टर जो डिस्पेंझ summery in marathi I

You are the Placebo”

” You are the Placebo” चे लेखक Dr Joe Dispenza हे एक प्रसिद्ध नुरोस्कीइंटिस्ट ,लेखक आणि मोटिवेशनल स्पीकर आहेत.१९८६ मध्ये वय २३ असताना एका अपघातात पाठीला जबरदस्त इजा झाली ज्यामुळे त्यांचे संपूर्ण जीवन बदलून गेले. कॅलिफोर्नियामध्ये एका सायकलिंग स्पर्धेत भाग घेत असताना, त्यांना एका SUV ने धडक दिली. त्यांच्या कंबरेच्या खालील भागात गंभीर जखमा झाल्या आणि त्यांच्या कंबराच्या हाडांचा चुराडा झाला.डॉक्टरांनी त्यांना शस्त्रक्रियेचा सल्ला दिला. त्यात दोन रॉड्स त्यांच्या पाठीमध्ये घालण्यात येणार होते. शस्त्रक्रियेनंतरही, डॉक्टरांनी सांगितले की, ते कधीही पुन्हा चालू शकणार नाहीत. मात्र, डिस्पेंझा यांनी ही शस्त्रक्रिया न करण्याचा निर्णय घेतला आणि त्यांनी आपल्या विचारशक्तीचा वापर करून स्वतःला बरे करण्याचे ठरवले.डिस्पेंझा यांनी त्यांच्या पाठीच्या प्रत्येक हाडाचा विचार मनआता केला, जणू काही ते त्यांना पुन्हा जोडत आहेत. ते रोज अनेक दिवस ध्यान करत आणि अंतर्मनात आपल्या पाठीला पुन्हा एकत्रित करण्याचा प्रयत्न करत. सहा आठवड्यात कठोर ध्यानानंतर, त्यांनी पहिल्यांदा काही हालचाल करू लागले . त्यानंतर, ते हळूहळू चालायला लागले आणि नऊ महिन्यांच्या आत Dr Dispenza पूर्णपणे बरे होऊन पुन्हा चालायला सुरुवात केली. त्यांना आत्मा, मन आणि शरीर यांच्या परस्परसंबंधा विषयी अधिक शोध घेण्यास प्रेरित केले. त्यांच्या माण्यानुसार आपल्या विचारांची शक्ती आपल्या शरीराला बदलू शकते. त्यांनी हे मानले की, आपले विचार आणि भावनांचे आपल्या शारीरिक आरोग्यावर खूप मोठा परिणाम होतो.

Visit this side

You are the placebo

डॉक्टर जो डिस्पेंझ यांनी अनेक पुस्तके लिहिली आहेत. ज्यात त्यांनी आपले अनुभव आणि संशोधन मांडले आहे. त्यांच्या ‘You Are the Placebo’ या पुस्तकात त्यांनी आपल्याला ह्या पुस्कात विश्वास ठेवायला शिकवले की आपले विचार आणि विश्वास हे आपले जीवन बदलू शकतात. त्यांच्या पुस्तकांमध्ये त्यांनी विज्ञाचा आधार घेतला आहे, ज्यामुळे त्यांच्या विचारांनावर अधिक विश्वास बसतो.डॉ. डिस्पेंझा यांच्या विचारांचा केंद्रबिंदू ध्यान आणि ध्यानधारणा आहे. त्यांच्या माण्यानुसार ध्यानाच्या माध्यमातून आपण आपल्या अंतर्मनाशी संवाद साधू शकतो आणि त्यातून आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याला सुधारू शकतो. ध्यानाच्या माध्यमातून आपण आपल्या विचारांना आणि भावनांना नियंत्रित करता येते . ज्यामुळे आपल्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणता यतो. डिस्पेंझा यांच्या संशोधनात त्यांनी दर्शवले आहे की, ध्यानाच्या माध्यमातून आपल्या मेंदूच्या लहरी बदलू शकतात आणि ह्या गोष्टीला विज्ञाना ने मान्यता दिली आहे.
“You are the Placebo” मेंदूच्या लहरींच्या बदला मुळे आपल्या विचारां मध्ये, भावनां मध्ये आणि शारीरिक स्थितीत बदल होतो. त्यांनी आपल्या संशोधनात दाखवले आहे की, ध्यानाच्या माध्यमातून आपले डीएनए देखील बदलू शकते. त्यांच्या मते, आपल्या विचारांची शक्ती आपल्या जीनच्या अभिव्यक्तीला प्रभावित करू शकते, ज्यामुळे आपल्या शारीरिक आरोग्याला सुधारता येते.

“You Are the Placebo” मुख्य मुद्दे

  • मन आणि शरीराचा संबंध :-विचारांची शक्ती आपल्या शरीरावर मोठा परिणाम दिसतो. जर आपण सकारात्मक विचार आणले तर ते आपल्या शारीरिक आरोग्यावर सकारात्मक परिणाम घडवतात . हे पुस्तक आपल्याला संबंधांचा सखोल अभ्यास आपल्याला करवते आणि आपल्याला शिकवते की आपल्या विचारांची आणि भावनांची शक्ती आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर कसा परिणाम टाकते.
  • विश्वासाची शक्ती :- आपल्या मनातील विश्वास खूप शक्तिशाली असते . जर आपण विश्वास ठेवला तर आपल्याला रोगमुक्त होऊ शकतो .तर ते खरेच घडू शकते. डॉ. डिस्पेंझा यांनी त्यांचा पुस्तकात अनेक उदाहरणे देतात . जिथे लोकांनी आपल्या विचारांच्या शक्ती वापरून आजारांवर मात केली आहे. त्यांच्या मते, आपल्या विचारांची आणि भावनांची शक्ती आपल्या जीवनात मोठा बदल घडवू आणूशकते.
  • ध्यान आणि अंतर्मन :- ध्यान आणि अंतर्मन दोन तंत्रांचा वापर करून आपण आपल्या विचारांची शक्ती वाढवू शकतो. ध्यानाच्या द्वारे आपण आपल्या अंतर्मनाशी संवाद साधू येतो आणि अंतर्मन च्या द्वारे आपण आपल्या विचारांच्या आधारे आणि भावनांच्या आधारे सकारात्मक बदल आणू शकतो. डॉ. डिस्पेंझा यांच्या मते, ध्यानाच्या द्वारे आपण आपल्या मेंदूच्या लहरी बदलू शकतो, ज्यामुळे आपल्या विचारांमध्ये, भावनांमध्ये आणि शारीरिक स्थितीत बदल येते.
  • डॉक्टर-रुग्ण यांच्या मधले नातं :- “You are the Placebo” मध्ये Dr Joe डिस्पेंझ च्या मते डॉक्टरांनी रुग्णांच्या मनात सकारात्मक विचार निर्माण केले पाहिजे. ज्यामुळे रुग्णांना बरे होण्याची शक्यता वाढते. “You are The Placebo” मध्ये डॉक्टरांनी दाखवले आहे की, जर रुग्णांना विश्वास असतो की त्यांना दिलेले उपचार त्यांना बरे करू शकतात, तर ते उपचार अधिक प्रभावी ठरतो.

You Are the Placebo” चे पुस्तकाचे परिणाम आपल्याला आपल्या विचारांची शक्ती समजून घेण्यासाठी मदत मिळते . आपले विचार, भावना आणि विश्वास आपल्या जीवनाला कसे आकार देतात हे समजून घेण्यासाठी मदत होते .”You Are the Placebo” पुस्तकातून आपल्याला हे शिकायला मिळते आपल्या मनाच्या शक्तीचा योग्य वापर करून आपण आपल्या जीवनात कोणताही बदल घडऊन आणू शकतो.

You Are the Placebo” तुमचं शरीर त्या गोष्टींना मानत जे तुमचं मन विश्वास ठेवतं. 2001 मध्ये दोन पार्किन्सन रुग्णांवर एक एक प्रयोग कारण्यात आला नकली शस्त्रक्रिया करण्यात आली. एका रुग्णाच्या कवटीत एक थेराप्यूटिक उपकरण घालण्यासाठी छिद्र करण्यात आलं . एकाच्या कवटीत उपकरण घालण्यात आलं, पण दुसऱ्या रुग्णाच्या उपकरण टाकल नाही . पण आश्चर्य म्हणजे दोन्ही रुग्णांनी जवळजवळ समान पातळीवरीलत्यांचा आयोग्यात सुधारणा दाखवली.

हे Placebo शस्त्रक्रिया म्हणून ओळखले जाते. याला नकली शस्त्रक्रिया किंवा Placebo effects असेही म्हणतात. यात रुग्णाला औषध दिले जाते ते औषध नसते. हे एक घटना आहे जे वास्तविक औषधांनी बरे करू शकत नाही. परंतु त्यांचे मन वारंवार विश्वास बरे होण्याचं औषध घेत आहेत.

Dr Joe Dispenza

You Are the Placebo” लोकांच्या मधले उद्धरणे दिली आहे ज्यांचे जीवन या नसीबो प्रभावाने बदलले होते .एक बूट विकणारा होता आणि त्याला त्याच्या आयुष्यात कधीही आरोग्याशी संबंधित समस्या नव्हती .पण एके दिवशी अचानक त्याला जाणवले की त्याला वस्तू जेवताना जेवण गिळताना खूप त्रास होत आहे 1970 मध्ये त्याच्या घशात कॅन्सर झाल्याचे कळले आणि त्यावेळी कॅन्सरवर इलाज नव्हता.जेव्हा सॅमला हे कळले तेव्हा तो पूर्णपणे निराश झाला होता आणि त्याला विश्वास बसला होता त्याचा अंत जवळ आला आहे आणि त्याच्याकडे हे जग पाहण्यासाठी फारच कमी वेळ आहे, डॉक्टरांनी सॅमला सांगितले की ते त्याला वाचवण्याचा शेवटचा प्रयत्न करू शकतात . यासाठी सॅमला शस्त्रक्रिया करावी लागणार होती, परंतु शस्त्रक्रियेनंतर सॅमला आणखी एक वाईट बातमी मिळाली की त्याचा कर्करोग यकृतातही पसरला होता आणि त्याला जगण्याची आशा संपली पत्नीसह नवीन शहरात गेला आणि नवीन डॉक्टरांकडून उपचार घेतले.हा नवीन डॉक्टर एक वेगळाच माणूस होता .जो नेहमी हसतमुखाने सॅमशी बोलायचा डॉक्टरांना भेटल्यानंतर सॅमला खूप बरे वाटू लागले आणि ते दोघे एकमेकांशी त्यांच्या आयुष्याविषयी बोलत असत. एके दिवशी डॉक्टरांनी सॅमला विचारले की मी तुमच्यासाठी काही करू इच्छितो का, तेव्हा सॅम म्हणाला की त्याला त्याचा शेवटचा ख्रिसमस साजरा करायचा आहे. त्याचे आयुष्य आणि म्हणून Sam ने डॉक्टरांना विनंती केली की ख्रिसमसपर्यंत त्याला जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करावा.नंतर समजले त्याचा यकृत पूर्णपणे निरोगी आहे पण आजूबाजूचा लोकांनी एवढा विचार पसरवला होता कि ते मारणार आहेत .म्हणझे आपल्या विचारानं मध्ये किती ताकत असते.फक्त आपल्या विचारांनी मृत्यू होऊ शकतो.

“You are the Placebo” उद्धरण १९६६ मध्ये रशियातील एका डॉक्टरांनी हॉस्पिटलमध्ये असलेल्या वेल्लोर कॉलेज ऑफ मेडिसिनने १० रुग्णांवर गुढग्या चा एक प्रयोग केला त्यातल्या ५ रुग्णांवर फक्त सांगण्यात आले कि शस्त्रक्रिया झाली आहे गुढग्या ची पण प्रत्येक्षात ती शस्त्रक्रिया खोटी होती .आणि आश्चर्य म्हणझे त्या ५ रुग्ण पूर्णपणे व्यवस्थित होते .काही वर्षांनी त्याना पुनः पाहणात आले तर ते निरोगी आणि त्याना कसली हि तक्रार नव्हती.”you are the placebo” पुस्तकात आणिकही उद्धरणे आहेत “You are the placebo” पुस्तकात आणि कही उद्धरणे आहेत स्वतःला heal करून गर्बश्याचा गाठी पूर्ण पणे नाहीश्या केल्या फक्त आपल्या विचारांच्या शक्ती ने.हि गोष्ट आहे Bonnies ची २०१० मधली बोनीला मासिक पाळी दरम्यान लक्षणीय वेदना आणि अतिरक्तस्राव होऊ लागला. वयाच्या ४० वर्ष. तिचा आईला असा प्रकारचा त्रास व्हायचा तिच्या वयाची असताना.तिची आई औषध घ्याची आणि अखेरीस Bladder cancer ने मरण पावली .ति तसंच दुखण्या ने ग्रस्त होती तिला तिच्या आई सारखा शेवट असा नको होता.ह्या त्रासामुळे कधी कधी दोन आठवडे रक्त स्त्राव होतं असे त्याचा मुळे तिचे वजन वाढत होते.त्यामुळे तिच्या शरीरात रक्त कमी होतं होतं.You are the placebo जेव्हा Dr Joe Dispenza कार्यशाळेच्या तिच्याकडे लक्ष वेधले तेव्हा मी तिला स्कॅनसाठी निवडले आहे हे सूचित केले होते. आधी संध्याकाळी आणि तिला सामान्यत: परिचय करून द्यावा लागला आणि तिला तिच्या कालावधीत किती रक्त वाया गेले ते कॅप्चर करण्यासाठी तिला एक मोठा डायपर घालावा लागला. अनेक ध्यानानंतर Dr Joe Dispeza विद्यार्थ्यांना खोटे बोलण्यास सांगितले तेव्हा बोनीला भीती वाटली की तिला संपूर्ण रक्तस्त्राव होईल. बोनींना मासिक पाळी येण्याबरोबरच होणाऱ्या तीव्र वेदनांमुळे बसणे देखील अस्वस्थ होते. तरीही तिने मन:शांतीसाठी दररोज ध्यान तंत्राचा सराव सुरू ठेवण्याचा निर्धार केला होता .पहिल्या ध्यानधारणेदरम्यान तिला ब्रेन मॅप केले जात होते. बोनीला एक अनुभव आला. ती फक्त गूढ म्हणून वर्णन करू शकते.Bonnie ने मनापासून असा अनुभव आला की ती मागे ढकलली गेली होती आणि तिची श्वास घेण्यात बदल झाला आहे. तिच्या शरीरात तिने हलका पूर पाहिला आणि तिला एक प्रचंड शांतता अनुभवली. तिने हे शब्द देखील ऐकले: “I am loved ,blessed and not forgotten ” ध्याना दरम्यान Bonnie आणि तिच्या मेंदूच्या स्कॅनने ती आनंदाच्या अवस्थेत असल्याचे दर्शवले.तिचा रक्तस्त्राव थांबला होतं आता बोननीला कसल्या हि वेदना नव्ह्ता ती पूर्ण पणे निरोगी झाली होती .

टीप :-मित्रांनो एक छोटासा प्रयन केला आहे मराठी वाचकांना ह्या “You are the placebo ” पुस्काद्वारे मनाच्या शक्तीचा अनुभव दाखवण्याचा आहे.ह्या पुस्क्तक मधले अनुभव सांगण्याच .

If you want purchased this book please visit this link

https://amzn.in/d/022JaW9d

Leave a Comment