“You Are the Placebo” in marathi Author Dr Joe Dispenza :I “यौ अरे थे प्लासिब ” लेखक डॉक्टर जो डिस्पेंझ summery in marathi I
“You are the Placebo” ” You are the Placebo” चे लेखक Dr Joe Dispenza हे एक प्रसिद्ध नुरोस्कीइंटिस्ट ,लेखक आणि मोटिवेशनल स्पीकर आहेत.१९८६ मध्ये वय २३ असताना एका अपघातात पाठीला जबरदस्त इजा झाली ज्यामुळे त्यांचे संपूर्ण जीवन बदलून गेले. कॅलिफोर्नियामध्ये एका सायकलिंग स्पर्धेत भाग घेत असताना, त्यांना एका SUV ने धडक दिली. त्यांच्या कंबरेच्या खालील … Read more