The Silva Mind Control Method: Unlocking the Power of the Mind

The silva mind control method / मनाचे सामर्थ

The silva mind control method : मनाचे सामर्थ ही एक मानसिक तंत्र आहे .जे माणसाच्या मनोबलाच्या शक्तीला उधळण्यासाठी तयार केली गेली आहे. या पद्धतीची सुरुवात जोसे सिल्वा यांनी 1960 च्या दशकात केली होती. जोसे सिल्वा एक इलेक्ट्रॉनिक्स तज्ञ होते ज्यांनी आपल्या मुलांच्या शैक्षणिक कामगिरीत सुधारणा करण्यासाठी या पद्धतीचा वापर सुरू केला. मनुष्या च्या जीवनात मनाचे सामार्थ महत्त्वाचे स्थान आहे.म्हणजेच मानसिक शक्ती,जी आपल्या आयुष्यात विविध क्षेत्रांमध्ये यशस्वी होण्यासाठी त आपल्याला मदत करते.

या मानसिक शक्तीचा विकास कसा करायचा आणि आपल्या आयुष्यात सकारात्मक बदल कसा आणण्या साठी ‘The silva mind control method’ मनाचे सामार्थ हा एक प्रभावी पद्धत आहे. या लेखात आपण The silva mind control method मनाचे सामार्थ विविध पैलूंवर पाहणारा आहे आणि त्याचा वापर कसा करावा हे पाहणार आहे.हे पुस्तकात तुम्हाला एक सकारात्मक दृष्टी कोण देतो.

Please open this link

https://pournimanangre.com/Ikigai

The silva mind control method : मनाचे सामार्थ कोणी लावला टॅक्सेस मधल्या लोडर मध्ये ११ ऑगस्ट १९१४ रोजी जोस सिल्वा यांचा जन्म झाला. ते ४ वर्ष असताना त्याच्या वडिलांचा मृत्यू झाला.त्यांची एक थोरली बहीण आणि धाकटा भाऊ याच सर्वांची रवानगी आजी कडे झाली.१५ वर्ष्यात जोसे सिल्वा रेडिओ दुरुस्तीचा व्यवसाया करू लागले.व्यवसाया ने जोर पण पकडला होताए .घरच्या जवाबदार पार पडल्या नंतर जोस सिल्वा यांनी जवळ पास २० वर्ष गोष्टीचं संशोधणं करत होते. The silva mind control method in .

The silva mind control method मनाचे सामार्थ काय आहे?

सिल्वा माइंड कंट्रोल मेथड ही जोसे सिल्वा यांनी विकसित केलेली एक प्रगत पद्धत आहे, जी मनुश्याचा विकासासाठी आणि आंतरिक शांतीसाठी उपयुक्त आहे. या पद्धतीद्वारे मनुष्य आपल्या मानसिक शक्तीचा विकास करून आपल्या जीवनात विविध समस्या सोडवू शकतो . या पद्धतीत ध्यान, श्वासोच्छ्वास नियंत्रण, विचारांची शुद्धी, आणि सकारात्मक दृष्टिकोन यांचा वापर केला जातो.

मनाचे सामार्थ The silva mind control method
The Silva mind control method मनाचे सामार्थ

The silva mind control method Benefits मनाचे सामार्थ फायदे

  • सकारात्मकता वाढवते: ही पद्धत मनातील नकारात्मक विचारांना दूर करून सकारात्मक दृष्टिकोन वाढवते.
  • काग्रता आणि स्मरणशक्ती वाढवते: ध्यान आणि श्वासोच्छ्वास नियंत्रणामुळे मन शांत राहते आणि एकाग्रता व स्मरणशक्ती सुधारते.
  • तणाव कमी करते: नियमित ध्यान केल्याने तणाव कमी होतो आणि मन शांती मिळवते.
  • स्वप्नपूर्तीमध्ये मदत करते: मनाच्या शक्तीचा विकास केल्यामुळे मनुष्य आपल्या उद्दिष्टांची पूर्ती करण्यास सक्षम होतो.
  • आरोग्य सुधारते: मानसिक शांतीमुळे शारीरिक आरोग्यावर सकारात्मक प्रभाव पडतो.
The Silva mind control method / मनाचे सामार्थ प्रमुख तत्त्वे

सिल्वा माइंड कंट्रोल मेथडची पद्धत काही मूलभूत तत्त्वांवर आधारलेली आहे. या तत्त्वांचा अभ्यास करून आणि त्यांचा नियमित सराव केल्या ने आपण या पद्धतीचा अधिक लाभ घेऊ शकतो.

  • ध्यान (Meditation) ध्यान ही सिल्वा माइंड कंट्रोल मेथडची मुख्य तत्त्व आहे. ध्याना मुळे मनुष्यच मन शांत राहते आणि विचारांची शुद्धी होते. ध्यान करण्याच्या विविध प्रकार आहेत, पण सर्वसाधारणतः ध्यान करण्यासाठी बसून आरामदायक स्थितीत राहावे, डोळे बंद करावे, आणि आपल्या श्वासोच्छ्वासावर लक्ष केंद्रीत करावे. ध्यानाच्या माध्यमातून मनुष्य आपल्या अंतर्मनाशी संपर्क साधू शकतो.
  • श्वासोच्छ्वास नियंत्रण (Breathing Control) श्वासोच्छ्वास नियंत्रण ही ध्यानाची एक महत्त्व पूर्ण प्रकार आहे. यामुळे मन शांत राहते आणि तणाव कमी मदत होते. श्वासोच्छ्वास नियंत्रित करण्याच्या विविध तंत्र आहेत, जसे की डीप ब्रीदिंग (Deep Breathing), प्राणायाम (Pranayama), आणि अल्टरनेट नोस्ट्रिल ब्रीदिंग (Alternate Nostril Breathing).
  • कारात्मक दृष्टिकोन (Positive Thinking) सकारात्मक दृष्टिकोन वाढवण्या साठी मनुष्याने नेहमी सकारात्मक विचार करायला हवे. नकारात्मक विचारांना दूर करून, आपल्यातील सकारात्मक विचारांना बळकटी द्यायला हवे. यामुळे मानसिक शक्ती वाढते आणि मनुष्याच्या जीवनात सकारात्मक बदल होतात.
  • विचारांची शुद्धी (Thought Purification) मनातील विचारांची शुद्धी करणे ही सिल्वा माइंड कंट्रोल मेथडची एक आवश्यक तत्त्व आहे. विचारांची शुद्धी करण्यासाठी ध्यान, श्वासोच्छ्वास नियंत्रण, आणि सकारात्मक विचार यांचा उपयोग होतो. यामुळे मन मध्ये शांतता राहते आणि विचारांची सुद्धा शुद्धी होते.
सिल्वा माइंड कंट्रोल मेथडची सराव पद्धती / Practice Methods of Silva Mind Control Method

सिल्वा माइंड कंट्रोल मेथडची सराव पद्धती साधरणपणे खालीलप्रमाणे आहे :

  • स्थळ निवडणे: ध्यान करण्यासाठी शांत आणि आरामदायक स्थळ निवडा.
  • सुविधा मिळवणे: ध्यान करण्यासाठी आरामदायक स्थितीत बसा.
  • डोळे बंद करणे: डोळे बंद करून आपल्या श्वासोच्छ्वासावर लक्ष केंद्रीत करा.
  • सकारात्मक विचार करणे: आपल्या मनातील नकारात्मक विचारांना दूर करून, सकारात्मक विचारांवर लक्ष केंद्रीत करा.
  • ध्यानाचा वेळ ठरवणे: दररोज निश्चित वेळेवर ध्यान करण्याचा सराव करा.

सिल्वा माइंड कंट्रोल मेथडचे परिणाम :सिल्वा माइंड कंट्रोल मेथडचा नियमित सराव केल्याने मनुष्याच्या जीवनात अनेक सकारात्मक बदल होतात. या पद्धतीमुळे मनुष्याच्या मानसिक शक्तीचा विकास होतो आणि त्याच्या जीवनात सकारात्मकता वाढते. यामुळे तो आपल्या उद्दिष्टांची पूर्ती करण्यास सक्षम होतो आणि तणावमुक्त जीवन जगतो.

सिल्वा माइंड कंट्रोल मेथड माहिती :पुस्तकात दिल्याप्रमाणे जोस सिल्वा ४ वर्ष मानशास्त्र चा अभ्यास करत होते .काहीवेळा तर त्यांना असं वाटू लागले ते आपला वेळ फुकट घालवत आहे. थोडे वैतागले होते आपला इलेक्टनीच चा व्यवसाय चं बारा आहे असं जोस सिल्वा स्वतःची बडबत झोपले . काही वेळा नंतर जोस सिल्वा ना स्वप्न येत काही आकडे त्यांना दिसत होते.३-४-३ आणि ३-७-३ माईंड कंट्रोल द्वारे जोस सिल्वा यांनी बराच प्रयत्न केला पण की काही उलगडा होता नव्हता .

दुसऱ्या दिवशी जोस सिल्वा आपला इलेक्ट्रॉनिक चं दुकानातं गेलं आणि दुकान बंद करण्याचा वेळी त्याच मित्र आला .चहा प्याला जाऊया असं सुचवलं .१५ मिनटं होती दुकान बंद करण्यासाठी तेवढ्या जोस सिल्वा यांची पत्नी पण तिथे आली तिने जोस सिल्वा याना रबिग अल्कोहोल एक प्रकारचं जंतुनाशक आणल्या सांगितलं.वाटेत जोस सिल्वा यांनी आपल्या मित्राला स्वप्न बदल सांगितलं .त्यावेळी आचानक जोस सिल्वा ना कल्पना आली येऊ नंबर कदाचित लॉटरी चं तिकीट असू शकया त.मेक्सिकन लॉटरी चं दुकान बंद करण्याची वेळ झाली होती .

आपल्या अंदाजात काही खरा नाही म्हणून जोस सिल्वा पुढच्या दुकानात गेला आणि बायको ने औषद आणायला गेले .ते जंतुनाशक घेत असताना जोस सिल्वा मित्राने जोरात हाक मारली तू शोधात असणारा नंबर इथे आहे ३-४-३ .पहिल्यादाच घेतलेलं ते तिकीट विजेता ठरले असून त्यात त्यांना १०,००० डॉलर्स मिळायलाच काही दिवसात कळ.अश्या अनेक चमत्कारी प्रकार आपण मनाचे सामार्थ सिल्वा माइंड कंट्रोल मेथड मध्ये पाहणार आहे .

काही लोकांना हा निवळ योग योग वाटू शकतो.पन जोस सिल्वा यांचा सिल्वा माइंड कंट्रोल मेथड वापरून अमेरिका मधल्या ४ माईंड कंट्रोल वापर करून इलिनॉय मधली रॉकफोर्ड मधली रेगिना फॉकनर यांनी ३,००,००० डॉलर ची लॉटरी जिंकली ; शिकागो मध्ये डेव्हिड सिकीच यांनी हि ३,००,००० डॉलर ची लॉटरी जिंकली :न्यूयॉर्क येथील जॉन फ्लॅमिंगो यांनी सुद्धा ५०,००० डॉलर ची लॉटरी जिंकली.

या स्वप्न ने मात्र एक आपण शिकतो कि शक्ती अस्तित्व आहे आणि ती आपल्या ला झोपेत असताना आपल्या बरोबर संवाद साधते.आपण जेव्हा नकारात्मक परिस्तिथि मध्ये असतो तेव्हा आपल्या स्वप्न काही तरी सांगण्याचा प्रयत्न करतात .

आपण स्वप्न च्या मध्य मातून बरीच गोष्टीचा आडवा घेऊ शकतो .एका समसेवर जर आपल्या ला उत्तर भेटत नसेल तर झोपण्या पूर्वी ध्यान धारणा करायची आणि आपले प्रश्न डोक्यात आणून त्याचा उत्तर आपल्या ला स्वप्न द्वारे भेटेल अशी अपेक्षा करायची.मनाचे सामार्थ सिल्वा माइंड कंट्रोल मेथड वापरून त्या प्रश्न चा उत्तर शोधायचा अर्थतच या गोष्टीला सराव आवश्यक आहे. सिल्वा माइंड कंट्रोल मेथडचे उपयोग करून कित्येक जणांनी आपली डोकेदुखी सुद्धा घालवली आहे.

The silva mind control method writte Jose Silva
The silva mind control method first publication book1978
The silva mind control method LanguageEnglish
श्रीमती जैन मोब्रे या एक भूलदज्ञ होत्या त्या ज्या वेळीं रुग्णांना भूल दिल्या नंतर रुग्णा च्या कानात बोलत असत तबियत झपाटयाने सुधारत आहे.आणि त्या रुग्णाची तबियत सुधारत असत .एका रुग्णा च्या वेळी दर चा म्हण्यानुसार रुग्णा ला जास्त रक्त स्त्राव होणार होता पण श्रीमती जैन मोब्रे यांच्या मुळे रुग्णा ला किरकोळ रक्त स्त्राव झाला .आपण आपल्या अंतर्मन ला सूचना दिल्या तर आपण आपल्या तबियत मध्ये आपल्या कामाचा ठिकाणी सुद्धा कमालीची सुधारणा करू शकतो .

Conclusion – सिल्वा माइंड कंट्रोल मेथडचा वापर करताना, व्यक्ती आपल्या अंतर्गत शक्तीचा पूर्ण वापर करून आपले जीवन सुधारू शकते. सुरुवातीला ही तंत्र अवघड वाटू शकते, परंतु नियमित सरावाने आणि योग्य मार्गदर्शनाने हे साध्य होऊ शकते. ज्यांना आपल्या मानसिक क्षमतांचा अधिक वापर करून जीवनात प्रगती साधायची आहे, त्यांच्यासाठी सिल्वा माइंड कंट्रोल मेथड एक अमूल्य साधन ठरू शकते.

Book Purchased on this link

hhttps://amzn.in/d/0amDJR2E

Leave a Comment